हिरवड

अखेर ‘त्या’ बँक मॅनेजरच्या खुनाचे रहस्य उलगडले!

By team

बुलढाणा : १ जानेवारी २०२३ रोजी बुलडाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील हिरडव येथील स्टेट बँकेच्या मॅनेजरचा खून झाला होता आणि परिसरात एकच खळबळ उडाली होती. ...