हिवाळी अधिवेशन
संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान निलंबित 100 हून अधिक विरोधी खासदारांचे निलंबन मागे. वाचा सविस्तर
संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन: संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी केंद्र सरकारने मोठी घोषणा केली. संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान निलंबित करण्यात आलेल्या विरोधी खासदारांचे निलंबन मागे घेण्यात येईल, असे ...
जुन्या पेन्शनचा मुद्दा तापला; १७ लाख कर्मचारी संपावर
नागपूर : जुन्या पेन्शनसाठी सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी आजपासून बेमुदत संप करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील जवळपास १७ लाख कर्मचारी या ...
हिवाळी अधिवेशन : सभागृहात खडाजंगी, अवकाळीवर विरोधक-सत्ताधारी आमने-सामने, विधिमंडळावर सहा मोर्चे धडकणार
नागपुर : नागपुरात सुरु झालेल्या हिवाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दोन दिवसांमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खंडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं. नवाब मलिकांच्या मुद्द्यावरुन ...
हिवाळी अधिवेशन : पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक; पहा काय घडले
नागपूर: नागपुरातील हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधिमंडळ परिसरात विरोधक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक झाले. त्यांनी परिसरात मोर्चा काढत “शेतकरी झाला कासावीस, खोके सरकार ४२०” म्हणत ...
हिवाळी अधिवेशन: नवाब मलिक अजित पवार गटात!
नागपूर : दाऊदशी संबंधित सलीम पटेल आणि हसीना पारकर यांच्याशी गोवावाला कपाऊंडच्या जमिनीचा व्यवहार केल्याच्या आरोपांत नवाब मलिक यांना तुरुंगवास झाला होता. त्यानंतर त्यांना ...
हिवाळी अधिवेशन! यंदाचं अधिवेशन गाजणार; जाणून घ्या सर्व काही
नागपूर : हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरु होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकार नागपुरात मुक्कामी आहे. संत्रानगरीत उद्यापासून विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होईल. सध्याच्या राज्यातील प्रश्नांना ...
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची तारीख अखेर ठरली; या तारखेपासून सुरुवात
नागपुर : महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात होणार असले, तरी ते नेमके कधी सुरु होणार? याबद्दल संभ्रम होता. अखेर आज (दि.२९) हिवाळी अधिवेशनाची तारीख ...
हिवाळी अधिवेशनाचं तात्पुरतं वेळापत्रक जाहीर; १० दिवसात गुंडाळणार?
नागपूर : महाराष्ट्र विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचं (Winter Session Maharashtra) तात्पुरतं वेळापत्रक जाहीर झालं आहे. 7 डिसेंबर ते 20 डिसेंबरला नागपुरात हिवाळी अधिवेशनाचं आयोजन करण्यात ...
अजित पवारांना अंधारात ठेवून विधानसभा अध्यक्षांवर अविश्वास!
नागपूर : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविरोधात महाविकास आघाडीने अविश्वास ठरावाचा प्रस्तावाचे पत्र काल विधानसभा सचिव राजेंद्र भागवत यांच्याकडे दिले आहे. या प्रस्तावावर महाविकास ...
आदित्य ठाकरे अडचणीत : दीशा सालियान मृत्यू प्रकरणी SIT चौकशी
नागपूर : अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची मॅनेजर दीशा सालियान हिच्या मृत्यू प्रकरणी एसआयटी चौकशी करण्याची घोषणा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली. दीशा ...