१० वि उत्तीर्ण
10वी उत्तीर्णांना नोकरीची संधी, तब्बल इतक्या जागांसाठी मेगाभरती ,आजच करा अर्ज
By team
—
स्टाफ सिलेक्शन कमिशनने जीडी कॉन्स्टेबल पदाच्या तब्बल 26146 जागांसाठी मेगाभरती जाहीर केली आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना ssc.nic.in या साईटवर जाऊन अर्ज ...