१२ आरोपींना अटक

जळगावातील सुवर्ण व्यापाऱ्यांचे शहापूरनजीक साडेपाच कोटी लूटप्रकरणी १२ आरोपींना अटक

By team

जळगाव:   जळगावातील सराफा व्यावसायिकांची रक्कम कुरियर कंपनीच्या वाहनातून मुंबई येथे सोने खरेदीसाठी पाठवली जात असताना शहापूरनजीक इनोव्हा वाहनातून आलेल्या संशयितांनी तपासणीच्या नावाखाली दरोडा टाकत ...