१२ बाजार समिती

जळगाव जिल्ह्यातील १२ बाजार समित्यांचा आज एकदिवसीय बंद, 8 ते 10 कोटींची उलाढाल ठप्प

By team

जळगाव:   राज्य शासनाने कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या धोरणामध्ये बदल करण्याचा निर्णय घेतल्याने त्याविरोधात राज्यभरातील सर्व बाजार समिती यांचा आज एकदिवसिय बंद करण्यात आला ...