१ जूनला मतदान
निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यासाठीचा प्रचार थांबला , सातव्या टप्प्यासाठी होणार १ जूनला मतदान
By team
—
19 एप्रिलपासून सुरू झालेला लोकसभा निवडणूक 2024 चा प्रचार आता थांबला आहे. सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील प्रचाराचा आज, गुरुवारी (30 मे) शेवटचा दिवस होता. ...