२५ गायींना जीवदान

धक्कादायक! भुसावळ शहरात कत्तलीपूर्वीच २५ गायींना जीवदान, दोन गायींसह वासराचा मात्र मृत्यू

By team

भुसावळ :  कत्तलीच्या उद्देशाने गायींची वाहतूक करणारे दोन ट्रकसतर्क गो प्रेमींनी भुसावळात अडवत २५ गार्गीना जीवदान दिले तर दाटीवाटीने झालेल्या वाहतुकीमुळे दोन गार्गीसह एका ...