२६३ महसूल अधिकारी
महसूल विभाग : अधिकारी, कर्मचारी यांच्या प्रशासकीय २३९ तर २४ विनंती बदल्या
By team
—
जळगाव : राज्यात विधानसभेची निवडणूक लवकर होणार आहे. तत्पूर्वी महसूल प्रशासनात तीन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय बदलीचे वारे वाहू लागले आहे. ...