३५ अंशावर
जळगावात हिवाळ्याचे आगमन कधी होणार?
By team
—
राज्यामध्ये बहुतांश ठिकाणी पावसाने विश्रांती घेतली आहे.जळगाव जिल्ह्यात मागच्या चार पाच दिवसांपासून पावसाने पाठ फिरवली आहे,आता येणाऱ्या पुढच्या आठवडाभर तरी जिल्ह्यात पावसाची शक्यता कमीच ...