३६ नक्षलवादी
देशातील सर्वांत मोठी चकमक, छत्तीसगडमध्ये ३६ नक्षल्यांचा खात्मा
By team
—
छत्तीसगडमधील बस्तर येथे शुक्रवारी सुरक्षा दलाच्या जवानांनी एका चकमकीत ३६ नक्षलवाद्यांना टिपले. यासोबतच २०२४ या वर्षात आतापर्यंत मारल्या गेलेल्या नक्षल्यांची संख्या १७१ वर पोहोचली ...