५ ठार

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर एर्टीगा कारचा भीषण अपघात ; ५ ठार तर ३ गंभीर तर १ किरकोळ जखमी

By team

पुणे: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर गुरुवारी मध्यरात्री रात्री 11वाजून 40 मिनिटांच्या दरम्यान अज्ञात वाहनावर एर्टीगा कार आदळल्याने भीषण अपघात झाला . या अपघातात 5 जणांचा मृत्यू ...