10 trains canceled due to technical reasons

सणासुदीत होणार प्रवाशांचे हाल, दौंड-मनमाड दरम्यानच्या कामामुळे 10 रेल्वे गाड्या रद्द

By team

ऐन सणासुदीमध्ये नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होणार आहे.रेल्वे प्रशासनाकडून तांत्रिक कारणांमुळे रेल्वे गाड्या रद्द केल्या जात आहे.दौंड ते मनमाड दरम्यानच्या रेल्वे लाईन दुहेरीकरण कामासाठी ...