12th Result
बारावीच्या निकालात जळगाव जिल्ह्यात ‘हा’ तालुका अव्वल तर बोदवड तालुक्यात सर्वाधिक कमी उत्तीर्ण
By team
—
जळगाव : बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. यात जळगाव जिल्हयात मुलींनी अव्वल स्थान पटकविले आहे. जळगाव जिल्ह्यातून ४५ हजार ३१ विद्यार्थांनी नोंदणी केली होती. ...