14-year-old boy dies

Nipah Virus: या राज्यात निपाह व्हायरसने घेतला 14 वर्षाच्या मुलाचा जीव

By team

केरळमध्ये निपाह व्हायरसने पाय पसरण्यास सुरुवात केली आहे. मलप्पुरम जिल्ह्यात निपाह विषाणूची लागण झालेल्या १४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. या मुलावर विषाणूची लागण ...