15 एप्रिल
कॉल फॉरवर्डिंग सुविधेवर बंदी, 15 एप्रिलपासून ही सेवा बंद
By team
—
सायबर फसवणुकीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी सरकारने कॉल फॉरवर्डिंग सुविधा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी दूरसंचार विभागाकडून सर्व दूरसंचार कंपन्यांना सूचना देण्यात आल्या ...