15 passengers died
उत्तराखंड: अल्मोडा येथे भीषण अपघात! बस दरीत कोसळल्याने 15 प्रवाशांचा मृत्यू,अनेक जखमी
By team
—
उत्तराखंडमधील अल्मोडा येथे सोमवारी मोठी दुर्घटना घडली. 35 हून अधिक प्रवाश्याना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली आहे. या अपघातात 15 प्रवाशांचा मृत्यू झाला असून ...