19 ऑक्टोबर

प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज उद्घाटन

By team

नंदुरबार :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते  19 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रातील 500 ग्रामपंचातींमधील तथा नंदुरबार जिल्ह्यात 11 ग्रामपंचायत त्यामध्ये नंदुरबार तालुक्यातील रनाळे, शहादा तालुक्यातील ...