21 वर्षीय विवाहित तरूणीने राहत्या घरात गळफास घेतला

Jalgaon News: 21 वर्षीय विवाहित तरुणीची आत्महत्या

By team

यावल: तालुक्यातील परसाडे गावातील 21 वर्षीय विवाहित तरूणीने राहत्या घरात गळफास घेतला. याबाबत यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. संजना आमीन ...