'24 मध्ये 400 पार

मध्य प्रदेशातून PM मोदींनी वाजवला ’24 मध्ये 400 पार’चा बिगुल, म्हणाले भाजप एकटा 370 जागा जिंकेल

By team

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (11 फेब्रुवारी) मध्य प्रदेशातील झाबुआ येथून लोकसभा निवडणूक 2024 साठी मिशन 400 चा बिगुल वाजवला. यासह त्यांनी एकट्या भारतीय ...