24 districts affected by unseasonal rains

Unseasonal Rains: राज्यातील 24 जिल्हे, 103 तालुके अवकाळी पावसाने बाधित

By team

नंदुरबार : गेल्या चार ते पाच दिवसांत संपूर्ण महाराष्ट्रात अवकाळी पाऊस झाला आहे. आतापर्यंत राज्यातील 24 जिल्हे, 103 तालुके या अवकाळी पाऊस, अतिवृष्टी आणि ...