28 टक्के जीएसटी लागू करणार
ऑनलाईन गेम खेळतात का? मग ही बातमी आहे तुमच्यासाठी
By team
—
येणाऱ्या पुढच्यमहिन्यात ऑनलाइन गेम खेळणे अधिक महाग होईल.सरकार 1 ऑक्टोबरपासून ऑनलाइन गेमिंगवर 28 टक्के जीएसटी लागू करणार आहे.केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ ...