29 जणांना विषबाधा

पाण्यातून 29 जणांना विषबाधा; तत्काळ व मोफत उपचार करण्याच्या पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सूचना

By team

जळगाव, पारोळा तालुक्यातील शिवरे गावात शनिवारी शेतातील अशुद्ध पाणी पिल्याने 29 जणांना विषबाधा झाली. यात 20 मजूर असून, उर्वरित 9 मुलांचा समावेश आहे. सर्व ...