49 उंटांची मुक्तता

निर्दयतेने वाहतूक; 49 उंटांची मुक्तता, शिरपूर पोलिसांची कारवाई

By team

शिरपूर ः उंटांची अत्यंत निर्दयतेने वाहतूक करणाऱ्या गुजरातसह भुजमधील दोघांना शिरपूर पोलिसांनी बेड्या ठोकत सुमारे दहा लाख रुपये किंमतीच्या 49 उंटांची मुक्तता केली आहे. ...