55 वर्षीय प्रौढाने

पत्नी कामावर,मुलगा मामाकडे त्यांनी घेतला गळफास

By team

जळगाव : शहरातील विठ्ठल पेठ भागातील 55 वर्षीय प्रौढाने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना शनिवार, 21 ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास उघडकीला ...