60
६० हजारांच्या रोकडवर डल्ला, दोघा नोकरांना ठोकल्या बेड्या
By team
—
मुक्ताईनगर : वेल्डींग वर्कशॉपच्या दुकानात अलीकडेच कामाला लागलेल्या नोकरांनी मध्यरात्री दुकान फोडून त्यातील ६० हजारांची रोकड लांबवल्याचा प्रकार १८ जानेवारी रोजी रात्री घडला होता. ...