65 लाखांचा अपहार

एटीएममध्ये कॅश भरताना 65 लाखांचा अपहार प्रकरणी चौकडी जाळ्यात; 19 लाखांचा मुद्देमाल जप्त

By team

चाळीसगाव ः चाळीसगाव शहर पोलिसांनी एटीएममध्ये कॅश भरताना तब्बल 65 लाखांचा अपहार करणाऱ्या कस्टोडियन, ऑडीटरसह चौघांना बेड्या ठोकल्या आहेत. प्रवीण देविदास गुरव (38, पाटणादेवी ...