67 हजारांचे साहित्य चोरीला67 thousand materials were stolen

jalgaon news: कागद बनवणाऱ्या कंपनीतून 67 हजारांचे साहित्य चोरीला

By team

जळगाव ः जळगाव एमआयडीसीतील के-सेक्टरमधील कागद बनवणाऱ्या कंपनीतून अज्ञात चोरट्याने 67 हजारांचे साहित्य लांबवले. हा प्रकार शनिवार, 4 नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजता उघडकीस ...