700 MW

साडेतीन हजार एकर जमिनीवर तयार होणार सौर ऊर्जा प्रकल्प

By team

जळगाव जिल्ह्यातील कृषी फिडर सौर ऊर्जित करून दिवसा उपलब्ध करून देण्यासाठी  महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना- २.०’ या  योजनेच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यात ...