80 हजारांचा गुटखा

jalgaon news: 80 हजारांचा गुटखा सापडला , दोघांना अटक

By team

चाळीसगाव ः दुचाकीद्वारे गुटख्याची वाहतूक करणाऱ्या दोघांना चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. चाळीसगाव ते वाघळी दरम्यानच्या बोरखेडा गावाजवळील हॉटेल रायगड येथे ही कारवाई ...