81
अमिताभ बच्चन रुग्णालयात दाखल, वयाच्या ८१ व्या वर्षी अँजिओप्लास्टी करण्यात आली
By team
—
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्याशी संबंधित एक बातमी समोर आली आहे. या ज्येष्ठ अभिनेत्याला आज (15 मार्च) सकाळी मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले. ...