a. Khadse

शहरातील विविध रस्ते कामांची आ. खडसेंकडून पहाणी

By team

जळगाव : शहरातील विविध रस्त्यांच्या कामांची शुक्रवारी आमदार एकनाथराव खडसे यांनी कार्यकर्त्यांसोबत पहाणी करून नाराजी व्यक्त केली. शहरातील विविध भागातील रस्ते खराब झाले असून, ...