a new precious gift for Amalner

मंत्री अनिल पाटील यांची नवीन वर्षात अमळनेरसाठी अनमोल भेट, ताडेपुरा तलाव संवर्धनासाठी 5 कोटी 43 लाखांचा निधी

By team

अमळनेर : महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री अनिल भाईदास पाटील यांनी नवीन 2024 वर्षाच्या प्रारंभीच अमळनेरसाठी एक नवीन अनमोल भेट दिली आहे. यात ताडेपुरा ...