Abhishek-Aishwarya's divorce
अभिषेक-ऐश्वर्याच्या घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान, ‘अमिताभ बच्चन’ यांचे ट्विट व्हायरल, काय आहे ट्विट?
By team
—
अमिताभ बच्चन यांच्या कुटुंबामध्ये सध्या तणावाचे वातावरण पाहायला मिळते आहे. अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्या नात्यामध्ये बिनसल्याची चर्चा आहे. याशिवाय त्यांचा घटस्फोट होणार असल्याचेही बोलले ...