Absentee

भुसावळसह यावल तालुक्यातील ११० विद्यार्थ्यांची १२वी च्या परीक्षेस दांडी

By team

भुसावळ : बारावी परीक्षेला बुधवार, २१ फेब्रुवारीपासून शांततेत सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी इंग्रजी विषयाच्या पेपराला भुसावळात ५० तर यावल तालुक्यात ६० विद्यार्थ्यांनी दांडी मारली. ...