accident victim

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अपघातग्रस्त महिलेला नेले रुग्णालयात

By team

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संबंधित एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. वास्तविक, मुख्यमंत्र्यांचा ताफा तेथून जात असताना रस्त्यावर एका महिलेचा अपघात झाला. ...