Action against the accused

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांच्या मुलाला धमकी, गुन्हे शाखेने केली आरोपींवर कारवाई

By team

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांना धमकी देणाऱ्या व्यक्तीला मुंबई गुन्हे शाखेने पुणे परिसरातून अटक केली आहे. आरोपींनी सोशल मीडियावरून धमकी ...