Action Plan

परदेशाप्रमाणे भारतात येथे बनत आहे पहिले भूमिगत रेल्वे स्टेशन ; कृती आराखडा झाला तयार

By team

ग्रेटर नोएडा: जेवार आंतरराष्ट्रीय विमानतळावर देशातील पहिले भूमिगत रेल्वे स्टेशन बनवले जाणार आहे. हे स्थानक पलवलच्या रुंदी ते दिल्ली-हावडा रेल्वे मार्गाच्या चोला स्थानकापर्यंत बांधण्यात ...