Action under MPDA

Jalgaon Crime News : एमपीडीएअंतर्गत जळगाव जिल्ह्यातील दोघांवर स्थानबद्धतेची कारवाई

By team

जळगाव : जिल्ह्यातील दोघांवर एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाई अंतर्गत गुरुजितसिंग सुजानसिंग ...