adani group

गौतम अदानी ‘या’ विदेशी कंपनीचा भारतीय व्यवसाय खरेदी करण्याच्या तयारीत!

By team

अदानी ग्रुप दुबईतील रिअल इस्टेट कंपनी एमार ग्रुपची भारतीय युनिट खरेदी करणार आहे. हा करार १.४ अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे १२०८४ कोटी रुपयांचा असू ...

‘हिंडनबर्गवर कठोर कारवाई केली जाईल, त्यामागे काँग्रेस आहे’, गिरीराज सिंह संतापले

By team

नवी दिल्ली : हिंडेनबर्ग संशोधनाबाबत भारतात पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. हिंडेनबर्गने पुन्हा एकदा अदानी समूहाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला आहे मात्र अदानी ...

अडाणी समूहाने हिंडेनबर्गचा अहवाल फेटाळला, म्हटले…

By team

नवी दिल्ली : हिंडेनबर्ग यांनी केलेल्या ताज्या आरोपांना अडाणी समूहाने प्रत्युत्तर दिले आहे. अदानी समूहाने हिंडेनबर्गचा हा ताजा अहवाल दिशाभूल करणारा असल्याचे म्हटले आहे. ...

Adani Ports: अदानी समूह आणखी एक बंदर खरेदी करणार, तीन हजार कोटी करणार खर्च

By team

अदानी पोर्ट्स या अदानी समूहाच्या मालकीच्या कंपनीने ओडिशाचे गोपालपूर बंदर खरेदी करण्याची तयारी केली आहे. या बंदराचा ५६ टक्के हिस्सा शापूरजी पालोनजी ग्रुप या ...

Adani Group : अदानी समूहाच्या शेअर्समध्ये घसरण…काय आहे कारण ?

By team

Adani Group: अदानी समूहाचे संस्थापक गौतम अदानी यांच्या समोर आणखी एक नवी समस्या निर्माण झाली आहे. अदानी समूहाची कंपनी किंवा गौतम अदानीसह कंपनीशी संबंधित ...

Adani-Hindenburg : अदानी समूहाला मोठा दिलासा; सुप्रीम कोर्टाकडून क्लीन चिट

Adani-Hindenburg : अदानी -हिंडनबर्ग प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने सर्वात मोठा निकाल दिला आहे. अदानी- हिंडनबर्ग प्रकरणात कोणत्याही एसआयटी चौकशीची गरज नाही.. असे म्हणत सुप्रीम कोर्टाने ...

Adani-Hindenburg: हिंडेनबर्गने अदानी वर केलेले आरोप कितपत खरे? आज निकाल

Adani-Hindenburg : अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणी दाखल याचिकांवर सर्वोच्च न्यायालय आज 3 जानेवारीला निकाल देणार आहे. या याचिकांमध्ये हिंडेनबर्ग रिसर्च या अमेरिकन फर्मने केलेल्या आरोपांची न्यायालयीन ...