addressing the troops in the Navy

नौदलातील सैन्याला संबोधीत करताना पंतप्रधान मोदी, यांनी घेतला मोठा निर्णय

By team

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नौदलातील सैन्याला संबोधीत करताना मोठा निर्णय घेतला. पंतप्रधान मोदी बोलतां म्हणाले,नौदलातील पदांना भारतीय परंपरेनुसार नावं देणार तर नौदलाच्या गणवेशावर शिवमुद्रा ...