aditya l1 mission update

इस्रो करणार आदित्य-एल १ मोहिमेचा अभ्यास, भारतीय संशोधकांकडून मागवले प्रस्ताव

नवी दिल्ली : सूर्याचा अभ्यास करणारी पहिली भारतीय अंतराळ मोहीम असलेल्या आदित्य-एल१ मधील महिती मिळवण्यासाठी भारतीय सौर भौतिकशास्त्रज्ञांकडून प्रस्ताव मागवले जात आहेत, असे भारतीय ...