Adulteration in laddu prasad

Tirupati Balaji: ‘लाडू प्रसादात भेसळ’ प्रकरणी SIT कडून ४ जणांना अटक

By team

तिरुपती बालाजी मंदिराच्या लाडू प्रसादात प्राण्यांच्या चरबी आणि माशांच्या तेलाची भेसळ झाल्याच्या आरोपांमुळे देशभरात खळबळ उडाली होती. या प्रकरणाच्या चौकशीसाठी केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) ...