Against terrorism

दहशतवादाविरुद्ध रशियासह ब्रिक्स देशही भारताच्या बाजूने, मॉस्कोतील ‘या’ घोषणेने पाकिस्तान आणि चीनला बसेल धक्का

दहशतवादाविरुद्धच्या लढ्यासाठी रशियाने भारताला पूर्ण पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले आहे. रशियाचे हे विधान अशा वेळी आलं जेव्हा भारतातील बहुपक्षीय खासदारांचे एक शिष्टमंडळ पाकिस्तानच्या दहशतवादाचा ...