aggressive speech

शरद पवारांचा सुनील शेळके यांना कडक शब्दांत इशारा, म्हणाले “जर पुन्हा असं केलं…”

By team

लोणावळा : शरद पवारांच्या सभेला जाऊ नये म्हणून कार्यकर्त्यांना धमकावणाऱ्या आमदार सुनील शेळके यांचा शरद पवार यांनी कार्यकर्ता सभेत चांगलाच समाचार घेतला.लोणावळ्यातील कार्यकर्ता सभेत ...