agni-5 missile
डीआरडीओ अग्नी-५ ला देणार बंकर बस्टरचे स्वरूप, ७,५०० किलोग्रॅम वजनाचे पारंपरिक वॉरहेड असणार
—
संरक्षण संशोधन आणि विकास संघटना अर्थात डीआरडीओ अग्नी ५ आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्राच्या विकसित आवृत्तीवर काम करीत आहे. अग्नी-५ च्या मूळ आवृत्तीची मारक क्षमता पाच ...