Agnivir
CISF भरतीमध्ये अग्निवीरांना 10 टक्के आरक्षण , शारीरिक कार्यक्षमतेतही दिली जाईल सूट
By team
—
नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्रालयाने अग्निवीरांसाठी मोठे पाऊल उचलले आहे. केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातील हवालदारांच्या 10% पदे माजी अग्निवीर सैनिकांसाठी राखीव असतील. यासोबतच अग्निवीर ...