Ahirani

प्रा. डॉ. माधव कदम यांचे मतदान जागृतीचे अहिराणीतील व्हिडिओ होताहेत लोकप्रिय

By team

नंदुरबार : येथील जी.टी. पाटील महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे माजी जिल्हा समन्वयक डॉ. माधव कदम यांनी मतदान जागृतीसाठी अहिराणी बोली भाषेत तयार केलेले व्हिडिओ ...