Air India flight
एअर इंडियाच्या विमानात ‘बॉम्बची’ धमकी! न्यूयॉर्कला जाणारे विमान मुंबईला परतले
By team
—
मुंबईहून न्यू यॉर्कला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाल्यानंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. एअर इंडियाच्या विमानात बॉम्ब ठेवल्याची माहिती मिळाल्यानंतर विमान ...