air strike
Operation Sindoor : भारताने पहलगामचा घेतला बदला, पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर मोठा क्षेपणास्त्र हल्ला
—
Operation Sindoor : पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा भारताने पाकिस्तानकडून बदला घेतला आहे. पाकिस्तानी माध्यमांनुसार, भारताने क्षेपणास्त्र हल्ल्यात मुझफ्फराबादसह पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले आहेत. ...