Alteration records

फेरफार नोंदीच्या तक्रारी बाबत दिरंगाई नको, वेळेत तक्रारी निकाली काढा ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

By team

जळगाव :  महसूल नियमानुसार फेरफार संदर्भात तक्रार असेल तर ती ठराविक वेळेत पूर्ण करणे अभिप्रेत असते.  मात्र ,त्यात दिरंगाई होत असल्याचे लक्षात आल्यामुळे जिल्हाधिकारी ...